जनतेनी कायदेशीर वागावे म्हणुन वहातुक पोलिसांचा बेकायदेशीर पणा.
यांच्यासाठी सीटबेल्ट वगैरे काय भानगडच नाही.
ही माणसे अशी गाडीच्या मागच्या बाजुस, उघड्याजागी , धोकादायक अवस्थेत , मोकळयावर बसलेली असतात, उभी असतात,
अकस्मात ब्रेक मारल्यावर किंवा इतर अनेक कारणाने ती बेसावध असतांना चालत्या गाडीतुन खाली पडले व त्यांना किंवा इतरांना अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची ?
No comments:
Post a Comment