Tuesday, April 20, 2010

ओटोंसे हसी छीन ली और दर्द दिया है , क्या मेरी खता है

प्रत्येक सकाळ ही प्रसन्नतेनेच उगवायला हवी हाय ? एखादी वेळी दर्द घेवुन ती उजाडली तर काय बिघडते ? मग त्याचा माहोल बनवायला एखादी कॅसेट बाहेर काढावी आणि ऐकावी ( राजाभाऊ तरी मी तुम्हाला सांगत होतो बायकोशी भांडु नका पण तुम्हाला माझे ऐकायला नको )

लता फक्त लता.

  • किस किस को दिपक प्यार करे जब लाखो पतंगे जलते है
  • ये दुनीया , ये दुनीया, दुनीया बडी बेवफा हो गयी है । मुहब्बत दिलसे जुदा हो गयी है 
  • बरबाद मुकद्दरने मेरे मुझको किया है , क्या मेरी खता है 
  • जिस दिलसे जुदा हो हमसे हुवे , इस दिल ने धडकना छोड दिया, ऐ चांद कुछ उतरा उतरा तारोने चमकना छोड दिया
  • ऐ आसूं अब न रोना , रोना तो उम्रभर है , पी जाना आसुओंको वोही  जिगर है 
  • हम जुदा जाने वफा मेरी मंझिल आ गयी
  • कुछ देर हसीं आती है, कुछ देर मे रोना, तकदीर के हाथोंमे इन्सान खिलोना  

2 comments:

Anonymous said...

हिंदी येत नसताना हिंदी लिहायची चूळ मराठी माणसाच्या गांडीत असते. अशाने मराठीची गांड लागत आहे.
काका "ओठोसें" नसतं हो "होटोंसे" असतं.

HAREKRISHNAJI said...

प्रिय अनामिका,

चुक दुरुस्त केली आहे. चुकीबद्दल क्षमस्व.