Wednesday, April 14, 2010

रावण खरा कल्पक, पण त्याला ठावुक नव्ह्ते त्याची गाठ सीतेशी होती

कथा कहे सो कथक.
हार गयी मै पीयासे बचनीया.
मी कधीच क्रोधीत होणार नाही हे रामाला वचन देवुन सीता आपल्याच शब्दात अडकली.
बिचारी रावण तिचे हरण करतांना त्याला शापही देवु शकली नाही.

No comments: