Thursday, April 15, 2010

बाणगंगा - पवित्र तलाव

ज्या पुस्तकावरुन राजाभाऊंना वाटले की आपण जावुन येथे फोटो काढावेत. पण त्यांनी एक घोटाळा केला. सोबत ते आपल्या बायकोला घेवुन गेले. बिचारे ती उन्हात उपाशी पोटी कंटाळली. मग राजाभाऊंचे इतर कशातही मन लागेना. त्यांनी जसे जमतील तसे झटपट फोटो काढले.


No comments: