Saturday, August 08, 2009

संप आणि आशा डायनींग हॉल

बॅंकांचा संप सुरु आहे, प्राध्यापकांचा संप सुरु आहे, हे संपावर आहेत, ते संपावर जाणार आहेत , मग मी का संपावर जावु नये ? आज पासुन "गॅस बंद " आंदोलन सुरु.
राजाभाऊंच्या बायकोने त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. बायकोचा युक्‍तीवाद नेहमीच बरोबर असतो.
तेव्हा मग राजाभाऊ वाटाघाटी करण्यासाठी संपकऱ्यांना घेवुन "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला गेले.
काल जेवण सही होते, कोबीची भाजी, वटाणाबटाट्याची आणि चण्याची रस्सेदार भाजी, रसम, वरणभात, चटणी, कोशींबीर आणि त्यासोबत अगत्य व आपुलकी.
हा "आशा डायनींग हॉल" येत्या १५ तारखेला ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या साठ वर्षात जवळजवळ १८-१९ वर्षे राजाभाऊ सपत्नीक येथे जेवत आले आहेत.
तेव्हा भेटुया आता १५ ऑगस्ट ला रात्री, आशा डायनींग हॉल मधे, त्याचा वाढदिवसाच्या सोहोळ्यात सहभागी व्हायला.

5 comments:

अपर्णा said...

फ़ोटो एकदम झकास आहे. सक्काळ-सक्काळी भूक लागली. आणि राजाभाऊंच्या उल्लेखावरुन एकदम रेडिओ आठवला. मला वाटतं पावणे-आठच्या दरम्यान हे एक सदर यायचं. हे "आशा.." कुठे आहे?? मुंबईत असेल तर पुढच्यावेळी कधीतरी येईन म्हणते. आता मात्र १५ ला आपण मजा करा.

HAREKRISHNAJI said...

हे पुण्यामधे आपटे रस्तावर आहे. येथे घरगुती फार चविष्ट जेवण मिळते. केवळ ५५ रु. मध्ये अमर्यादित जेवण.

Asha Joglekar said...

Kharach photo baghoonach bhook lagalee. Punyat gele ki lakshat theween.

Vivek S Patwardhan said...

Great. You write about your food expeditions so well.

But I think you are a bit unfair to eateries in Mumbai! You so rarely mention them. Mainland China is an exception.

Vivek

HAREKRISHNAJI said...

Mainland China where we visited twice is in Pune only.

I know I am writting very little on restaurants in Mumbai. It's mainly because I hardly gets time on working days to write. I do not have PC at home in Mumbai , my son has taken it to Pune.