Friday, August 07, 2009

इक शमा घीरी है आंधी मे, बुझती भी नही जलती भी नही

एकदा का स्वःतला घायाळ करुन घ्यायचेच असे राजाभाऊंनी ठरवल्यावर त्यांना कोण अडवणार आणि हे काम "लता" शिवाय कोण चांगले करु शकणार ?

"अल्लाह भी है मल्लाह भी है, अल्लाह भी है मल्लाह भी है, कस्ती है की डूबी जाती है

हम डुब तो जायेंगे लेकीन, दोनों ही पे तोहमत आती है

इक शमा घीरी है आंधी मे, बुझती भी नही जलती भी नही

शमशीरे मुहब्बत क्या कहिये, रुकती भी नही चलती भी नही

मजबुर मुहब्बत रह रह कर हर सासंमे ठोकर खाती है

अल्लाह भी है मल्लाह भी है

इक ख्खाब नजरका आया था कुछ देख लिया, कुछ छुट गया

इक तीरे जीगर पर खाया था, कुछ डुब गया कुछ तुट गया, कुछ डुब गया कुछ तुट गया

क्या मौत की आमद आमद है , क्यु नींद भी आयी जाती है,

अल्लाह भी है मल्लाह भी है "

या गाण्यात जो मागे नगारा की ढोल संथपणे वाजत राहिला जातोय तो आपला दिलाला बडवण्याचे काम मुकाटपणे करत राहिलाय.

एकदा डॉ. प्रकाश जोशींनी वाळकेश्वरला त्यांच्या घराजवळील बालाजी मंदिरात सर्व भक्तांना एका उत्सवाला आमंत्रीत केले होते. हे भक्त बालाजीचे नव्हते, ते होते अनिल विश्वासचे, उत्सव होता श्रवणाचा, स्वःत अनिलदांना भेटण्याचा, त्यांच्या तोंडुन गाण्यांचा कथा ऐकण्याच्या, त्यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर गाणी ध्वनीफितीवर ऐकण्याचा.

श्री.प्रकाश कद्रेकर राजाभाऊंचा हाथ धरुन सोबत त्यांना या स्वरसोहळ्याला घेवुन गेले होते.

"ऐ दिल मेरी वफामे कोई असर रही है

मै मर रही हूं जीन पर उनको खबर नही

मेरी दिलमे ही रह कर मुझपर नजर नही है

ऐ दिल मेरी वफामे कोई असर रही है "

आणि

"याद रखाना चांद तारो इस सुहानी रात को ",

"एक दिल का लगाना बाकी था वो भी लगा के देख लिया ’ व

" मेरे लिये वो गमे-इंतजार छोड गये " ( अनोखा प्यार )

ऑंखोमे चितचोर समाये दर्द जो - मेहमान ,

"कहॉ तक हम उठाये ग़म - आरजू "

या सारखी मधली दर्दभरी गाणी ऐकवण्यासाठी.

 

3 comments:

Anonymous said...

'धुआँ' मधली २-३ गाणी मी ऐकली आहेत पण गाणी आठवत नाहीत, आणि ती आवडली नव्हती एवढंच आठवतंय. तुमचं आवडतं गाणं मी ऐकलं नसावं; त्या माहितीबद्दल धन्यवाद. वसंत देसाई रचित 'नई तालीम' मधलं लताचं 'आ गयी बहार' ऐकलं आहे?


अल्लाह भी है मल्लाह भी है
*कश्ती* है की डूबी जाती है

हम डुब तो जायेंगे लेकीन,
> दोनो गीत सहमत आती है (शब्द स्पष्ट नाहीत)
>
दोनों ही पे तोहमत आती है

'अनुराधा' मधली तीन गाणी तुम्ही प्रशंसलीत. मला चौथंही आवडतं. 'कैसे दिन बीते'. रवीशंकर-लता ज़ोडीनी अज़ून १०-१५ गाणी दिली असती तर काय बहार आली असती.

HAREKRISHNAJI said...

"आ गयी बहार " बहुदा ऐकलेले नसावे. "कैसे दिन बीते " माझ्या कडॆ नाही आहे व ऐकलेले पण नाही. दुर्दैव आपले पं.रवीशंकरनी केवळ एकाच चित्रपटाला संगीत दिले.

Anonymous said...

रवीशंकरांनी, बंगाली चित्रपटांखेरीज़, पुढे 'गोदान' आणि वाणी जयरामची गाणी असलेल्या 'मीरा' (नक्की/पूर्ण नाव आठवत नाही) या हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. 'मीरा' मधे पार्श्वसंगीत फारच प्रभावी आहे.

दर्दभरी गाणी सैगल आणि तलतसारखी प्रभावी गाणारा मुकेश हा एक ज़बरदस्त गायक. त्याच्याकडून रवीशंकरनी 'गोदान' मधे 'हिया जरत रहत दिन रैन' हे गाणं घेतलं आणि मुकेशच्या गायकीतल्या शक्तीस्थानांचा पुरेपूर उपयोग केला.