असह्य होत चाललयं , रात्रीचे अडीच वाजले आहेत, डोक्यात अजुनही "अल्लाह भी है मल्लाह भी है, अल्लाह भी है मल्लाह भी है, कस्ती है की डूबी जाती है " घोळतयं. लताचा ओव्हरडोस झालाय.
आता या "दर्दोत्सवाचा" शेवट अश्या एखाद्या गाण्यानी करावा की जे ऐकतांना नाचण्यासाठी मन खुलुन उठावे, गाण्यात जे सांगितले आहे ते द्रुष्य डोळ्यापुढे तरळावे , राधाकृष्णाच्या अनोख्या प्रेमाची अनुभुती घ्यावी.
"अनुराधा" या चित्रपटात पं. रवीशंकरांनी काय सुरेल संगीत दिले आहे.
’
सावरे सावरे, सावरे सावरे जावो सावरे सावरे,

काहे मोसे करो जोरा जोरी बैय्या ना मरोडी मोरी दुंगी दुंगी गाली हटो जावो जी, सावरे सावरे
संग ना सहेली आयी थी अकेली अब ना जात हे मोरे श्याम रोके ना डगर मोरी
संग ना सहेली आयी थी अकेली अब ना जात हे मोरे श्याम रोके ना डगर मोरी
सावरे सावरे जावो सावरो काहे मोसे करो जोरा जोरी बैय्या ना मरोडी मोरी दुंगी दुंगी गाली हटो जावो जी, सावरे सावरे
गोपीग्वाले देखनेवाले बीन बिचार कहे सारे पकडी राधा की चोरी ,
सावरे, सावरे काहे मोसे करो जोरा जोरी बैय्या ना मरोडी मोरी दुंगी दुंगी गाली हटो जावो जी, सावरे सावरे
मुरली बजावे गैया चरावो हमरी गैद छोडो हे छैल, मिलो जब आवी होरी , सावरे, सावरे काहे मोसे करो जोरा जोरी बैय्या ना मरोडी मोरी दुंगी दुंगी गाली हटो जावो जी, सावरे सावरे
अनुराधा मधे आणखी दोन गाणी मस्त आहेते. " हाय रे वो दिन क्यु ना आये , जा जा के रुतु " व जाने कैसे सपनोमे सो गयी अखियॉं मै तो हुं जागी , सो गयी सो गयी अखियॉं "
4 comments:
काय सुरेख गाणं आहे हे! अतिशय आवडणार्या गाण्यांपैकी एक. शेवटच्या तीस-एक सेकंदातल्या तानांची (तंतुवाद्याशी) जुगलबंदी काय वर्णावी? केवळ अप्रतिम!
yes. you are right. It's beautiful.
anuradha madhil latachi gani tichya sarvotkrushta ganyanmadhye samavishta karavich lagatil.agadi roj ti gani aikali tari man bharat nahi.
अनुराधा मधील लताची गाणी तिच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये समाविष्ट करावीच लागतील.हि गाणी अगदी रोज ऐकली तरी मन भारत नाही.
Post a Comment