Friday, August 21, 2009

बाप्पा येती घरा

बाप्पासमोरील आरस करतांना, दिव्यांची तोरणे लावल्या नंतर, पहिल्या फटक्यात सर्व दिवे पेटण्यासारखे सुख नसावे.


पण हे फार थोड्याच वेळा नशिबी असते. कुठे दिवेच गेलेले असतात तर कोठे वायरच सर्वकाही नीट बघुन बसवल्यानंतर निघालेली असती, मग परत सोडवा, लावा, बदला, त्यात येखादा बल्ब हातुन निसटुन खाली पडुन फुटावा.


संतापाचा पारा वर वर चढत जावु लागतो, त्यात सुचना करणाऱ्यांची भर.


पण हा सारा त्रास केवळ त्या पाहुण्याचे आगमन होईपर्यंत.


येकदा का तो घरी आला आणि बिराजमान झाला कि मग कसे सारे श्रम सार्थकी लागतात.

3 comments:

Meenal said...

दिव्यांच्या माळांशी झटापट अगदी ओळखीची. :)

HAREKRISHNAJI said...

Well, today it has cost one cfl bulb, one colour bulb and one top

भानस said...

आमच्याकडे तर शेवटच्या दिवसापर्यंत आरास सुरू असते. दररोज नवीन काही सुचते मग करावेच लागते. बाप्पा आले की घर कसे भरून जाते.:)
दिव्यांचा रूसवा व आपली झटापट न संपणारी गोष्ट आहे.