Thursday, August 27, 2009

गौराई आली माहेरा



2 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी
तुमच्या कडे अशी खुर्चीवर बसलेली गौर पहिल्यांदाच बघितली. आमच्या कडे (आणि बर्‍याच ठिकाणी) दोन उभ्या महालक्ष्म्या असतात. आणि हिचा मुखवटाही कागदाचा आहे का? हिचे काय वैशिष्ट्य आहे?

अश्विनी

HAREKRISHNAJI said...

आम्ही पाच तेरड्याची रोपे आणतो. पुर्वी त्याच्या भोवती कागद, पुठ्ठे , जुन्या साड्या वगैरे गुंडाळुन मग तिला अत्तरवाले काळे यांचा हा मुखवटा लावला जायचा, पण त्याला खुप वेळ लागायचा व त्रास देखिल होत होता. आता शरीराचा वरचा भाग बनवुन घेतला आहे. तरी देखिल वरिल सर्व प्रकारे पॅकिंग करावेच लागत. मग तिला साडी नेसवणE, दागिन्याने मढवणे.

हे सारे माझे वडिल करतात.