Saturday, August 15, 2009

कोसा आणि मुगा


यंदाचा स्वातंत्रदिन राजाभाऊंना फारच महाग पडला. कुठे दुर्बुद्धी सुचली आणि बायकोला "सिल्क फॅब " च्या प्रदर्शनाबद्दल सांगितले.

त्यात परत त्यांना त्यांच्या मुलाने व पुतणीने दगा दिला. मधे बफर असावा, आपल्या आईला खरेदी करण्यापासुन प्रवृत्त करायला त्यांनी मुलाला सोबत घेतले होते, पण तो अचानक ऐन मोंक्याच्या वेळी गायब झाला. त्यांची पुतणी तिच्या काकीची चमची. मग काय.

त्यात परत राजाभाऊंना अचानक उदार वगैरे झाल्याचे वाटु लागले. मग त्यांनी छत्तीसगढ ची कोसा सिल्क व बिहारची मुगा सिल्क च्या साड्यांची खरेदी केली.

4 comments:

Milind Phanse said...

राजाभाऊ,
ह्यालाच बहुधा हिन्दीत "आ बैल, मुझे मार" असे म्हटलेले असावे. ;)

"झाली बहाल मर्जी सख्याची, सख्याची, सख्याची...
साडी दिली शंभर रुपयांची
"
(अर्थात, त्या काळातले शंभर!सध्या ??)

HAREKRISHNAJI said...

ya, but I enjoy buying silk. This Silk Fab exhibition provides excellent opportunity to buy off beat silk sarees.c

Vivek S Patwardhan said...

If I may be permitted to use the HR language, I would say that the Role and Mission of a husband is to keep his wife happy and in good humour. You did it so well!

[But I will not show this post to my wife!:)]

Vivek

HAREKRISHNAJI said...

Dear Vivek,

That's too bad. This exhibition provides excellent choices for silk lovers. It's organised every year by Ministry of Textile. Govt. Of India and by weavers co-op societes.

If possible you should visit it