Friday, April 16, 2010

मी मराठी , मराठमोळी शाकाहरी खाद्य संस्कृती

निषेध निषेध, निषेध. आज पंतप्रधानांनी, राजाभाऊंनी स्वतःच स्वताचा निषेध केला. आपल्या राज्याची त्यांना संपुर्ण खबर मिळत नाही म्हणजे काय ?  फेरफटका मारत असतांना येवढ्या बारीक नजरेतुन देखिल   हे पाच दिवसापुर्वी सुरु झालेले उपहारगृह सुटते म्हणजे काय ?

पार्लेश्वर मंदिरासमोर हे "मी मराठी " नुकतेच सुरु झाले आहे.


आज परतीच्या वाटॆवर त्यांनी  आपल्या स्नेहांकडे  फोडणीची चपाती व  त्यासोबत मेथांब्यावर ताव मारला होता व घरी मसालेभात वाट बघत होता.

मग हा बेत त्यांनी लांबणीवर टाकला.  

8 comments:

हेरंब said...

काय हे पंतप्रधान राजाभाऊ? अशी खबर न मिळून कसं चालेल? :-) निषेध !!

आणि दुसरा आणि अधिक जालीम निषेध त्या वरच्या सुग्रास गुजराथी थाळीच्या फोटोसाठी. !!! :-)

आनंद पत्रे said...

मुंबईत येउन तुम्हाला भेटने आवश्यक झाले आहे.... ;-)

हेरंब said...

राजाभाऊ, मी आधी दिलेली प्रतिक्रिया दिसत नाहीये. म्हणून पुन्हा टाकतो.

काय हे राजाभाऊ अशी खबर न मिळून कसं चालेल?? निषेध !

आणि अजून जालीम निषेध वरच्या सुग्रास गुजराथी भोजनाच्या थाळीच्या फोटोसाठी !!!! :-)

HAREKRISHNAJI said...

हेरंब

ही गुजराथी थाळी "सम्राट " , चर्चगेट मधली. येथे मी बऱ्याच वेळा जातो.

आनंद,

आपण हैद्राबादला असता काय ? मी बऱ्याच वर्षापुर्वी तेथे आलो होतो. मी हे शहर खुप enjoy केले. सरोवर मधे राहिलो होतो.
दुसरी आठवण म्हणजे माझे वडील बंजारा हिलवर ताज मधे जवळजवळ तीनएक आठवडे राहिले होते आणि येतांना त्यांनी तिथुन बिर्यानी वगैरे पॅककरुन आणली होती.

अपर्णा said...

सम्राट माझं फ़ार लाडकं नव्हतं पण जहागीरचं सामोवार पुर्वी छान होतं...:)
आता मी मराठी सुद्धा यावेळच्या खादाडी लिस्ट मध्ये टाकावं लागेल...

Varsha said...

kasa ahey mi marathi? Mi pahila te pan tithe kahi khalla ahi ajun. Ti jaga jara , kay mhanu, gamtidaar ahey. Tithe aslela kuthlahi hotel mi far chalalela pahila nahi. Purvi tikde Dhanashri caterers cha "Parichay" navacha, thik thak pan magahade hotel hota. mahagade by vile parle standards.
Tyapurvi ek hotel hota, nav athvat nahi. Te pan banda padla. Anek varsha bahutek to galaa rikamach hota. Mi marathi chalel ashi asha

rajabahu tumhi parlyat sahajach ala hotat? Tumhi girgao la rahata na?!

HAREKRISHNAJI said...

Varsha,

I havn't visited it so far. My office is shifted to Chalala, so on the way back home, I walk upto Vileparle stn.

Are you coming to Blogger's meet on 9th May at Dadar ?

HAREKRISHNAJI said...

अपर्णा,

सम्राट माझ्या घराजवळ व कार्यालयाच्या बाजुला असल्यामुळे तेथे वारंवार जाणे होते.