अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Friday, April 23, 2010
कबु आणि चिऊताई
कबुतर पाणी प्यायला येते , शहाण्यासारखे काठावर उभे राहुन पाणी पिते आणि आपल्या मार्गी लागते. पण चिऊताई, ती मोठी बदमाश. ती सरळ पाण्यात आंघोळ करायला उतरते, त्या पाण्यात ती नाचते काय , आपले अंग फुगवुन, पिसे फुलवुन गंमत जंमत करु लागते.
No comments:
Post a Comment