Friday, April 23, 2010

चिमणा राम

आगळीवेगळी नावे असलेली देवळे काय फक्‍त पुण्यातच आहेत का ?.

आज विलेपार्लेमधल्या भटकंतीत "रामवाटीका " नामक एका इमारतीच्या आवारातील छोटेखानी देवळानी राजाभाऊंचे लक्ष वेधुन घेतले.

काय राम, लक्ष्मण, सीता आणि मारुतीच्या छोटुश्या, चिमुकल्या सुबक मुर्त्या ह्या देवळात आहेत.





3 comments:

सोनाली केळकर said...

राजाभाउ काय छान छान गोष्टी शोधुन काढुन आम्हाला दाखवता. मस्तच.

Shraddha Bhowad said...

पु.लं च्या ’असा मी असामी’ मध्ये या पार्ल्यातल्या चिमण्या रामाच्या देवळाचा उल्लेख आहे. त्याची आठवण झाली पटकन. एकदम ’पिक्चराईज’ करून टाकलंत त्या आठवणीला. :))

संगमनाथ खराडे said...

chimanaa raam....aaNi kawalaa ravan...hei hei hei...:)

devachyaa murthyaa kashyaa hi asalyaa tari mast disataat...:)