Wednesday, April 14, 2010

खरेदीसाठी बाहेर जातांना कापडी पिशवी आठवणीने बरोबर घेऊया

काल राजाभाऊंनी श्री. सुभाष दळवींबरोबर विलेपार्ले भाजीबाजारात फेरफटका मारला. उद्देश एकच .  संकल्पना जाणुन घेणॆ. प्लास्टीकच्या पिशव्या बंद करुन हे भाजीवाले कागदी, कापडीपिशवीतुन कश्या प्रकारे भाज्या, फळे देतात हे पहाणे.



मग श्री. दळवी यांनी राजाभाऊंना त्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या दिल्या.

मग काय त्याची अंमलबजावणी लगेच दुसऱ्या दिवसापासुन



1 comment:

Varsha said...

he ek far avadla mala! Ata mi pan college bag madhe kayam kapdi pishvi gheun firte. Hi Dalvinchi pishvi nahi majhyakade. Koni plastic pishvi deu keli tari ghet nahi!