माझा मुलगा ६-८ महिन्याचा असावा. कुन्नुर वरुन येतांना चक्रीवादळामुळे सर्व ट्रेन मद्रास मार्गे वळवलेल्या. मुंबईला केव्हा पोचतील सांगता येणे कठीण. कोईंबतुरला त्याच्यासाठी चार-पाच बाटल्याभरुन दुध घेतलेले ते सर्व खराब झाले. गाडी थोडावेळ चेन्नाई स्थानकात थांबणार होती. परोपरीने मी तेथल्या रेल्वे कॅंटीनवाल्यांना विनंती करत होतो, हातापाया पडत होतो, जरा मला ह्या बाटल्या उकळवुन द्या. पण नाही. हटवादीपणे त्यांनी नाही म्हणजे नाही उकळवुन दिल्या.
We understand your problem sir, but we cannot help you, this is our breakfast time sir.
सज्जाची उंची पाच फुटापेक्षा कमी ठेवलेली, उभे राहीले की मोकळ्या आकाशा ऐवजी समोर सज्जाचा पत्राच दिसावा. छप्पर डोक्यावर असावे, डोक्याखाली नाही, असे बसवु नकात, डबल हजामत होईल, हे सर्वांना मी, माझी बायको सांगुन सांगुन थकलो. उत्तर एकच "हे डिझाइन आहे " "अहो ते चुकले आहे दुरुस्त करा Design follows purpose" नाही म्हणजे नाही. लाखो रुपये मोजल्यानंतर पण ही बाहेरचे काहीच दिसु नये ?
शेवटी सर्वोच्चपदावरील वक्तीस तेथे काय झाले आहे हे पहाण्यासाठी स्वःताला यायला लागले. दुसऱ्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला. येथे रहाणारी माणासे महत्वाची, डिझाईन नाही. संपुर्ण १० इमारतीवरील सज्जा त्यांनी वर घ्यायला लावला.
2 comments:
समोरच्याला आपले म्हणणे पटवून देण्याची जेव्हा गरज असते तेव्हा ते काम परिस्थितीवर सोपवावे हे योग्य.
माझा मुलगा ६-८ महिन्याचा असावा. कुन्नुर वरुन येतांना चक्रीवादळामुळे सर्व ट्रेन मद्रास मार्गे वळवलेल्या. मुंबईला केव्हा पोचतील सांगता येणे कठीण. कोईंबतुरला त्याच्यासाठी चार-पाच बाटल्याभरुन दुध घेतलेले ते सर्व खराब झाले. गाडी थोडावेळ चेन्नाई स्थानकात थांबणार होती. परोपरीने मी तेथल्या रेल्वे कॅंटीनवाल्यांना विनंती करत होतो, हातापाया पडत होतो, जरा मला ह्या बाटल्या उकळवुन द्या. पण नाही. हटवादीपणे त्यांनी नाही म्हणजे नाही उकळवुन दिल्या.
We understand your problem sir, but we cannot help you, this is our breakfast time sir.
सज्जाची उंची पाच फुटापेक्षा कमी ठेवलेली, उभे राहीले की मोकळ्या आकाशा ऐवजी समोर सज्जाचा पत्राच दिसावा.
छप्पर डोक्यावर असावे, डोक्याखाली नाही, असे बसवु नकात, डबल हजामत होईल, हे सर्वांना मी, माझी बायको सांगुन सांगुन थकलो.
उत्तर एकच "हे डिझाइन आहे "
"अहो ते चुकले आहे दुरुस्त करा Design follows purpose"
नाही म्हणजे नाही. लाखो रुपये मोजल्यानंतर पण ही बाहेरचे काहीच दिसु नये ?
शेवटी सर्वोच्चपदावरील वक्तीस तेथे काय झाले आहे हे पहाण्यासाठी स्वःताला यायला लागले.
दुसऱ्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला. येथे रहाणारी माणासे महत्वाची, डिझाईन नाही. संपुर्ण १० इमारतीवरील सज्जा त्यांनी वर घ्यायला लावला.
Post a Comment