Saturday, March 05, 2011

सीता अशोक,सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक,

सीता सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक
सीता अशोक.

एम्पेस  गार्डन मधे सीताअशोकाची अनेक झाडे आहेत हे राजाभाऊंना ठावुकच नव्हते. आणि ती सर्व फुलली आहेत हे तर नाहीच नाही.

काय काय फुलले आहे हे पहाण्यासाठी त्यांची गाडी येथे वळली. आणि एक खजिनाच डोळ्यासमोर शोधता शोधता आला.
सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक, सीता अशोक.

हा नजारा पाहुनही अजुन त्याचे मन काही भरले नाही, तृप्त झालेले नाही. शांत झालेले नाही.
आता परत एक भेट उद्याला.

ता.क. आज पहिल्यांदाच चारपाच हॉनबील पाहिले

No comments: