Sunday, March 06, 2011

एक कळी उमलतांना - ब्राऊनीया फोसी झेरा

जेव्हा लांबुन ही फुले पाहिली तेव्हा आधी वाटलं ही तर सीताअशोकाची फुले. जवळ गेल्यावर जाणवले हे काहीतरी वेगळॆच आहे
No comments: