Saturday, March 05, 2011

बायांनो आपला ओढणी, दुपट्टा , बुरखा सांभाळा.

मोटरसायकलवर बसुन निघाल्या आहात.  सर्वप्रथम आपली ओढणी, बुरखा घट्ट आवळुन , लपेटुन बसा.

केव्हा चाकातील तारांमधे अडकुन गळफास बसेल सांगता येणार नाही.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

No comments: