Saturday, March 05, 2011

काश

प्रथमेश शिरसाट नी बज्झ वर लिहीलेले वाचले. 

प्रथमेशपुराण अर्धशतकीय अध्याय

"सध्या एकीच्या प्रेमात मी पडलोय
नाजुक डोळ्यांना मी तिच्या भुललोय
शांत सरळ स्वभाव,तिच्यातच मन गुरफ़टलेय
केटवॉक चालीवर तिच्या फ़िदा मी झालोय

कविता पुर्ण झालीय तरी
ती कोण हे सांगायचे बाकी आहे
माणूस तर नाहीये पण
ती एक सुंदर लहान कुत्री आहे !"


अशीच एक संध्याकाळ. मरीन ड्राईव्ह. समुद्र किनारा. राजाभाऊ आणि त्यांची बायको वॉक घेत आहेत.

समोरुन एक छानसी तरुणी येते आपल्या कुत्र्याला फिरायला घेवुन.

तिला बघुन राजाभाऊं म्हणतात.

" काश मै भी एक कुत्ता होता
गले मे मेरा पट्टा होता
प्यार से तेरे गाल को चाटता
भू  भू करके दु दु पीता.
गोदी मे तेरे पडा रहता
नजदिक तुझे किसीको आने ना देता 
काश मै भी एक कुत्ता होता.
तेरे साथ घुमने आता
आगे पिछे तेरे रहता
काश 

नशिब त्यांचे. थोडक्यात निभावलं. 

" काय आता तेवढंच बाकी राहिले होते, आता कुत्रापण व्हायला तयार आहेस ? "


No comments: