Friday, March 04, 2011

काय गरज होती ?

आज राजाभाऊंनी एका तरुणीला आपल्या गाडीतुन लिफ्ट दिली.

घरापर्यंत तिला सोडल्यानंतर तिने आभार मानावेत, थॅक्स अ लॉट म्हणावे यात वावगं काहीच नसावे.

पण

"थॅक्स अ लॉट, काका. "

आता हे " काका " का ? पण का ?

No comments: