Wednesday, March 02, 2011

आज राजाभाऊंच्या डोक्याला

आज राजाभाऊंच्या डोक्याला भलेमोठाले टेंगुळच येणार होते, नशिब बलवत्तर. थोडक्यात ते वाचले. आज त्यांची काही खैर नव्हती.

वणवा पेटायला एक ठिणगी पुरेशी असते आणि आधीच कावलेल्या बायकोने संतापाने लाटणे फेकुन मारायला एक शब्द,

" हे काय एवढेच ? काकडीची पचडी पण केली नाहीस शेंगदाण्याचे कुट घालुन ?
No comments: