Wednesday, March 02, 2011

आज

आज बाबुलनाथाचे दर्शन होणे अशक्य हे ठावुक असतांना सुद्धा राजाभाऊंचा त्या परिसरात जाण्याचा अट्टाहास. 

सीरीच्या वाटेनं वरती मलबार हिल वर चढायचे, काय फुले फुलली आहेत ती न्याह्याळायची आणि मग बाबुलबाथाकडॆ पायरीनी उतरायचे, आणि ते देखील भर दुपारी बारा वाजता. 

उन्हाचा दाह. सीरीची वाट राहेली दुर, वरती बागेतही फिरणे नाही. पण आज एक अमुल्य खजाना हाती लागला. या झाडांचा विस्तार, त्यांचा बांधा, त्यांच्या पारंब्या,त्यांच्या फांद्या, त्यांची खोडं, त्यांचा आकार , सारे सारे काही पहाण्यासारखे होते.






कॅमेरात काही ते व्यवस्थित पकडता आले नाही, तरी पण काढले फोटो.


No comments: