Saturday, March 05, 2011

ताईंनो

ताईंनो आपल्या लहान मुलाला, मुलीला घेवुन रस्तातुन रमतगमत चालत निघाला आहात. एक पथ्थ सर्वप्रथम पाळा , त्यांचा हात घट्ट धरा आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांना आतल्या बाजुला ठेवा. रहदारी ज्या बाजुस आहे, वहाने ज्या बाजुन जात आहेत त्या बाहेरच्या बाजुस कोणत्याही परिस्थितीत, चुकुन सुद्धा त्यांना ठेवु नकात.

लहानग्यांची काळजी घ्या.

सुरक्षा सर्व प्रथम . श्वास घेण्यासारखीच आवश्यक.


राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

No comments: