Wednesday, March 02, 2011

धरके पकड छिचके पकड , पल्लु घुमाके ..

कोला आणि पेप्सी .
सध्या दोघांनी जाहिरातीमधुन आपल्या क्रिकेटपटुंना बॅट कशी चालवावी याचे धडे देणारे क्लासीस उघडलेले आहेत. कोण त्यांना चक्र फिरवायला लावते कोण त्यांना पदर खांद्यावर कसा टाकावा हे शिकवते. दे बल्ला घुमाके.

राजाभाऊंना वाटले आपण पण दोन चार टिप्स या वीरांना द्याव्यात.  सौजन्य. धोबी घाट.

No comments: