Saturday, March 19, 2011

आज मीठी लगी तेरी गाली रे

रंगपंचमी जवळ येवु लागली की एक गाणे नेहमी याद येवु लागते.
 नवरंग मधले. "आया होलीका तोह्यार , उडे रंगोकी बौछार , तु नार नखरेवाली रे, आज मीठी लगे रे तेरी गाली रे "

ते संध्याचे या गाण्यावरील नृत्य, ते हत्तीचे झुलणॆ, ते टिपेला पोचलेले गाणॆ. 

आज मीठी लगी तेरी गाली रे.

2 comments:

विजय शेंडगे said...

माफ करा पण कधी कधी खूप अपूर्ण लिहिताय असं वाटत. एवढा त्रोटक का लिहिता ?

HAREKRISHNAJI said...

विजयजी,

आवर्जुन सांगितल्याबद्दल धन्यवाद. मला ही या त्रोटकपणा जाणवतो. कदाचित रात्री द्मुन घरी आल्यानंत्र लिहीले गेल्यामुळे हा त्रोटकपणा असु शकेल.