Saturday, March 19, 2011

विनायक केशव कं आणि त्यांच्या पुरणपोळ्या, तेलपोळ्या

शुक्रवारची सकाळ.

राजाभाऊंनी ठाण मांडलयं, विनायक केशवांच्या बाहेर. केव्हा एकदा दुकान उघडतयं आणि आपण तेलपोळ्या, पुरणपोळ्या विकत घेतो याचा विचार करत.  


दुकान उघडले,आणि जीव भांड्‍यात(तेलाच्या ) पडला.




राजाभाऊंनी जरा जास्तीच्या पोळ्या बांधुन घेतल्या. घरी पोचेपोचेपर्यंत वाटेत मधे फडशा पाडायला.



नको सोबत थंडगार दुध, नको लोणकडी तुपाची संततधार, ह्या साऱ्या चैनी घरी गेल्यावर. आत्ता आहे तश्याच हाणुया. मस्त मऊसुत पुरणपोळ्या.

"आल्या आल्या मुकादमांकडच्या पोळया आल्या "





No comments: