Saturday, March 05, 2011

रात्रीच्या वेळी

रात्रीच्या वेळी महामार्गावर मोटरसायकल चालवता आहात. हेल्मेट आपल्याच डोक्यासाठी आणि अंगात घातलेले रिफ्लेंटर जॅकेट मागुन भरधाव वेगात येणाऱ्या वहानचालकांच्या लक्षात तुम्ही ठळक पणे यावे म्हणुन.

डावी बाजु सोडु नका आणि उगीचच ट्रकनां मागे टाकण्याचा अट्टाहास करु नका. भरधाव , भन्नाट वेग तुम्हाला आवडतो खरा पण तुमच्या घरच्यांना तुम्ही त्यापेक्षा जास्त आवडता याचा विसर पडु देवु नका.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

No comments: