Monday, April 05, 2010

जगी सर्व सुखी असा कोण आहे. ?

 विस्तारलेला वटवृक्ष, त्या खालचा हा पार, शितल छाया, तापलेले ऊन, पानातुन झिरपत झिरपलेले ऊन, तप्त सुर्य,  भाजुन काढणारी दुपार, वहाणारे गरम वारे, आणि त्याच्या छत्रछायेखाली सुखावलेले हे चार पांथस्त.


या क्षणीतरी त्यांच्या सारखे सुखी तेच.

5 comments:

Gouri said...

निकोलस लेनाऊ (Nikolaus Lenau) नावाच्या जर्मन कवीची कविता आहे - Die drei Zigeuner (तीन जिप्सी) नावाची. तिची आठवण झाली हा फोटो बघून.

HAREKRISHNAJI said...

गौरी,

तुम्ही आपल नुसतीच एखाधा कवितेचे नाव , ओळ सांगुन जाता. कविता पण ्सांगाना.

नवसह्याद्रीत जावुन बहावा पाहिला की नाही ?

Gouri said...

नवसह्याद्रीमधला बहावा बघितला ना - तशी प्रतिक्रिया पण टाकली होती तुम्हाला. खरोखर डोळ्याचं पारणं फिटलं ते झाड बघून!

कवितेचा अनुवाद टाकला आहे मी ब्लॉगवर.

HAREKRISHNAJI said...

केव्हाच वाचला. तुमची बहावावरची प्रतिक्रिया मला बहुदा नाही मिळाली.

प्रभाकर कुळकर्णी said...

हरे कृष्नजी , तुम्ही माझ्या एका पोस्टला बे्स्ट लक देवुन नंतर असे गायब झालात की बस आता सापडलात . तुमचा ब्लॉग तर उत्कृष्ट आहे .