हा चित्रपट बघायचा आहे. परवा जाणार होतो पण राहुन गेले.
G. व गौरी.
मी N.S.S मधे खुप ऍक्टीव होतो, तेव्हा अनेक वेळा TISS मधे जात होतो. पण आयुष्य कधी गंभीरपणे घेतले नाही.
गौरी अजिबात वळणावळणाचा मार्ग नाही. साधा,सरळ सोपा, धोपट मार्ग नोकरीचा. पण आता कंटाळा यायला लागला आहे, वाटते आपल्या आवडीच्या गोष्टींना, आपल्या छदांना आता भरपुर वेळ द्यावा.
तेवढे धाडस असते तर. पण कधी कधी वाटते. "Let it Go " पण सध्या तरी सुटका नाही. ( हे शेवट पर्यंत माणुस म्हणतच रहातो. )
4 comments:
3 idiots effect!
"it is never too late to learn"
अजुनही वेळ गेलेली नाही. विचार करा. आत्ताच!.. कल करे सो आज कर, आज करे सो अब.
www.tiss.edu
:)
malaa khaatri aahe tumacha pravaas majhya itakaa valana valanaacha nasel :)
aavadee badalataat, dhyey jaast thalak hotaat.
kadhi kadhi maage valoon baghataanaa jaanavate ... aapan kuthe tari tisarikadech chalalo aahot ...
karavese vaatat hote pan kele naahee ase kahi thevoo naye aani aajavar kele nahi mhanoon pudhehi karanar nahi ase mhanu naye ase mala vatate.
योग.
हा चित्रपट बघायचा आहे. परवा जाणार होतो पण राहुन गेले.
G. व गौरी.
मी N.S.S मधे खुप ऍक्टीव होतो, तेव्हा अनेक वेळा TISS मधे जात होतो. पण आयुष्य कधी गंभीरपणे घेतले नाही.
गौरी
अजिबात वळणावळणाचा मार्ग नाही. साधा,सरळ सोपा, धोपट मार्ग नोकरीचा. पण आता कंटाळा यायला लागला आहे, वाटते आपल्या आवडीच्या गोष्टींना, आपल्या छदांना आता भरपुर वेळ द्यावा.
तेवढे धाडस असते तर. पण कधी कधी वाटते. "Let it Go " पण सध्या तरी सुटका नाही. ( हे शेवट पर्यंत माणुस म्हणतच रहातो. )
Post a Comment