Friday, January 01, 2010

नायब राज्यपालांचे आभार


१९८४ मध्ये शीखविरोधी उसळलेल्या दंगलीतील आरोपी सज्जनकुमार यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास २५ वर्षानी का होईना पण एकदाची परवानगी दिल्याबद्दल दिल्लीच्या नायब राज्यपालांचे आभार व अभिनंदन.

या नववर्षात तरी पिडीतांना न्याय लवकर मिळावा ही इच्छा।


2 comments:

Gouri said...

justice delayed is justice denied :(

HAREKRISHNAJI said...

साधी आमच्या भाडेकरुंच्या विरोधातली केस माझे वडील गेले १०-१२ वर्षे लढत आहेत. हा असा कायदा