Sunday, January 24, 2010

छाऊ नृत्यमहोत्सव




मुंबईमधे "केली " नी २८ जानेवारी ( यशवंतराव चव्हाण सेंटर ) , २९ व २० (पृथ्वी ) मधे छाऊ ( Chhau ) नृत्यमहोत्सव भरवला आहे.

हा प्रकार राजाभाऊंनी गेल्या वर्षी N.C.P.A  नी भरवलेल्या नृत्यमहोत्सवात पाहिला होता. हे नृत्य मुंबई , पुण्याकडॆ सहसा पाहायला मिळत नाही.

हा सारा प्रकार काही तरी वेगळाच आहे.

तिन्ही दिवस जायलाच पाहिजे.

(फोटॊ नेट वरुन )


2 comments:

Varsha said...

Oh chaan foto ahet..kay prakar ahey ha chhau nrutya.....

HAREKRISHNAJI said...

डॉ.

किती दिवसांनी. मला वाटत होते आपण माझा ब्लॉग विसरुन गेलात. फोटो मी नेट वरुन घेतले आहेत. येथे फोटो घ्यायला परवानगी नाही. या नृत्य प्रकाराबद्द्ल परत लिहिले आहे.

नागेश कसे आहेत ?