Thursday, January 07, 2010

भातुकलीचा खेळ


इटुकली, मिटुकली, चिटुकली, लहानुशी खेळणी ताईला न भावतील तरच नवल.

3 comments:

G said...

Sahiii! Polpat laatna tar kasla godd ahe!

D D said...

लहानपणीची आठवण झाली हा फ़ोटो पाहून! पण हा फ़ोटो कुठे काढलाय?

HAREKRISHNAJI said...

प्रभादेवीच्या देवळाबाहेर जत्रा भरली आहे. तेथे हा फोटो काढला. माझ्या पुतणीसाठी मी पुर्वी तुळ्शी बागेत खुप ही खेळणी खरेदी केली होती.


G,

माझे दोन्ही कॅमेरे मोडले आहेत , त्या मुळॆ मोडक्यातोडक्यावर सद्ध्या भागवतो आहे