एकीकडे अंधश्रद्धेवर टिका करत रहायचे , दुसरीकडे आपणाच तिची प्रतिष्ठा वाढवायची ही कला लोकप्रभाला फार चांगली जमली आहे.
पहिल्या पानावर हे खुळाचट सदर, मग त्याच्या मागे दुसऱ्या पानावर महात्मा जोतिराव फुलेंवर लेख.
पहिल्या पानावर हे खुळाचट सदर, मग त्याच्या मागे दुसऱ्या पानावर महात्मा जोतिराव फुलेंवर लेख.
या भविष्य सांगणाऱ्या लोकांची कमाल आहे, काळाबरोबर स्वतःला अपडेट ठेवत आपल्या उदारनिर्वाहाच्या कश्या नव्या नव्या वाटा ते शोधत असतात. मोबाइलचा रंग कोणता असावा, रिंगटोन कोणता असावा , स्क्रिन सेव्हर कोणता असावा, वॉलपेपर कोणता लावावा. पण काही म्हणा या मडंळींचे डोके मात्र मानायला हवे, अफाट चालत असते.
ब्रिटीश नंदींकडुन लोकप्रभाचे हे रुप अपेक्षित नव्हते. .
1 comment:
लोकप्रभाचे तथास्तु हे सदर याअगोदर भाग्यांक सांगायचे, सर्व प्रकारचे लेख आम्ही छापतो आणि प्रत्येक लेखाशी 'संपादक' कंपनी सह्मत असेलच असे नाही ह्या 'कंडीशन्स अप्लाय' आधीच छापुन ते मोकळे होतात...
Post a Comment