Wednesday, April 21, 2010

मुंबई, डांग, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह संयुक्‍त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पुर्ण होत आहेत. या समयी आपल्या राजकारण्यांच्या विस्मृतीत गेलेल्या, त्यांनी वाऱ्यावर सोडुन दिलेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांचे आपण विस्मरण होवुन देता कामा नये.

डांग, बिदर बद्द्ल तर अशी काही मागणी झाली होती हे आपण जवळ जवळ विसरुन गेलेलो आहोत.

बेळगाव - कारवार भागातील मराठी बांधवांनी मात्र  अजुनही आपला महाराष्ट्रात समावेश होईल ही वेडी आशा बाळगत आपला लढा सुरु ठेवला आहे.

या सुवर्ण महोत्सवानिमित्ते तरी आपण अजुन ह्या सीमाभागातील मराठी बांधवांना विसरलेलो नाही आहोत हे दाखवुन देवुया.


संयुक्त महाराष्ट्र चळवळ - विकिपीडिया

4 comments:

Anonymous said...

बेळगाव भागातील लोकांनी जो लढा चालू ठेवलाअ आहे त्यामुळे मराठी महाराष्टाईतकीचं तिकडेही जिवंत आहे. कर्नाटक सरकारला तिकडे हंगामी राजधानी करावी लागली यातुनचं त्यांच्या लढ्याची पावती मिळते!

मुंबई, डांग, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह संयुक्‍त महाराष्ट्र "झालाच" पाहिजे.

HAREKRISHNAJI said...

Thx for the support. बऱ्याच वेळा मला वाटत रहाते की एखाद्या अश्या विषयांवर ब्लॉगर्सनी एकावेळी लिहुन चळवळ उभी करायला हवी.

Anonymous said...

चांगली कल्पना आहे!

१ मे च्या आठवड्यात ज्यांना जमेल त्यांनी या विषयावर एक पोस्ट लिहावा.....काय म्हणता?

मी वाचले की तुम्ही सर्व मुंबईकर ब्लॉगर्स ९ मे ला भेटणार आहात. तेव्हाही या विषयावर चर्चा करता येईल...

Nityanand Bhadra said...

शपथ
मराठी सोदराः सर्वाः न मराठी पतितो भवेत
मम ध्येयो राष्ट्ररक्षा मम मन्त्रः समानता


कर्नाटकाने कुटील कार्रवाई करून ग्रासलेली मायमराठीची भूमी स्वतंत्र होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी आमची रोहिडेश्वर महादेवाच्या चरणी शपथ आहे


महाराष्ट्र सेवा समितीचा एकाही कार्यकर्ता जिवंत असेपर्यंत बेळगावच्या जनतेने स्वतः ला पोरके समजू नये. महाराष्ट्राच्या नेत्यांनी आपापल्या आस्था विकून टाकल्याच्या अर्थ आपणही त्यांचा अनुसरण करणार, असे नाही.


आपली,
महाराष्ट्र सेवा समिती

9371060371/8605644899