Friday, April 16, 2010

धाकलेश्वर महादेव








हे शानदार , प्रशस्त , मन प्रसन्न करणारे देवालय कोठेशी आहे हे मला आपण सांगु शकाल काय ?


१८३२ साली बांधण्यात आलेले हे देवालय तसे भाविकांकडुन उपेक्षीत राहिलेले आहे


पण एक गोष्ट खटकली, याचे नुतनीकरण झाल्यानंतर याचा मुळचा बाज हरवला आहे, जर शिलालेख vaachalaa  नाही तर अगदी अलीकडच्याच काळातील हे बांधकाम वाटते


वारसा जतन करतांना त्याचे मुळचे स्वरुप कायम ठेवुन नुतनीकरण झाले असते तर बरे झाले असते

1 comment:

ज्योति सिंह said...

aapke dono blog dekhe ,bahut hi behtrin lage ,bhole baba ji ka mandir to bha gaya ,badi shanti nazar aai yahan .sundar .