Saturday, December 05, 2009

हवा कशाला तो महाल ते उंची शयनकक्ष आणि त्या मऊ गाद्यागिरद्या ?



(खर म्हणजे आपल्यासाठी ही शरमेची गोष्ट आहे. आपले राज्यकर्ते अजुनही यांच्या सारखे झोपलेले  नव्हे झोपेचे सोंग घेतलेले आहेत. )

2 comments:

साळसूद पाचोळा said...

हिवाळ्या, उन्हाळ्यात हे तरी शक्य आहे. आभाळ तरी आसरा देतं...पन... तेही फाटल्यावर कशाच्या आसऱ्यानं झोपायच

HAREKRISHNAJI said...

पावसाळ्यात तर यांचे खुप हाल होतात. एका बाजुला भिंतीला प्लॅस्टीकचा कागद लावुन , दुसरीकडुन तो पदपाथावर ठेवुन त्या चिंचोळ्या जागी हे आपला ससांर चालवतात.

मला बऱ्याच वेळा प्रश्न पदतो की गुजराथ मधे जर सर्व आलबेल आहे मग ह्या लोकांना मुंबईमधे रस्तावर का रहावे लागते आहे ?