अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
हिवाळ्या, उन्हाळ्यात हे तरी शक्य आहे. आभाळ तरी आसरा देतं...पन... तेही फाटल्यावर कशाच्या आसऱ्यानं झोपायच
पावसाळ्यात तर यांचे खुप हाल होतात. एका बाजुला भिंतीला प्लॅस्टीकचा कागद लावुन , दुसरीकडुन तो पदपाथावर ठेवुन त्या चिंचोळ्या जागी हे आपला ससांर चालवतात.मला बऱ्याच वेळा प्रश्न पदतो की गुजराथ मधे जर सर्व आलबेल आहे मग ह्या लोकांना मुंबईमधे रस्तावर का रहावे लागते आहे ?
Post a Comment
2 comments:
हिवाळ्या, उन्हाळ्यात हे तरी शक्य आहे. आभाळ तरी आसरा देतं...पन... तेही फाटल्यावर कशाच्या आसऱ्यानं झोपायच
पावसाळ्यात तर यांचे खुप हाल होतात. एका बाजुला भिंतीला प्लॅस्टीकचा कागद लावुन , दुसरीकडुन तो पदपाथावर ठेवुन त्या चिंचोळ्या जागी हे आपला ससांर चालवतात.
मला बऱ्याच वेळा प्रश्न पदतो की गुजराथ मधे जर सर्व आलबेल आहे मग ह्या लोकांना मुंबईमधे रस्तावर का रहावे लागते आहे ?
Post a Comment