गच्चुन भरलेल्या, फार गर्दी असलेल्या बस मधे, ट्रेन मधे तुम्ही शिरता. मग बसण्यासाठी जागा पटकवण्याचे डावपेच आखु लागता.
चुळबुळ करणारा माणुस हेरुन त्याच्या बाजुला जावुन तुम्ही उभे रहाता, आता पुढच्या स्टॉप वर हा उतरेल व आपण बसु करुन.
नेमका तो सोडुन आजुबाजुचे सर्व जण उतरुन जातात, रिकाम्या झालेल्या जागा इतर जण अगदी बऱ्याच नंतर देखील चढलेले पटकवुन जातात.
राजाभाऊ शेवट पर्यंत उभे ते उभेच
4 comments:
hehe :D I gone this situation number of times.
नमस्ते,
थोडक्यात पण सुरेख लिहिलेत. अजून लिहिले असते तर अधिकं आवडले असते. ज्यांची नजर दुसऱ्यांच्या चूळबुळी नसते असे मनाने स्वस्थ असतात. आपला मार्ग बदलत नाहीत
की अस्वस्थ लोकाकडे लक्ष हे देत नाहीत.
...उमलला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी ?
... आपणच क़ुम्पण हलवायच असत....
Tejas,
Thanks for the comments.
Anukshre,
खर आहे. नशिबाने मला अजुनपर्यंत तरी अफाट गर्दीने भरलेल्या ट्रेन नी प्रवास करावा लागत नाही
उगीच कोणीतरी,
बसायला सीट नेमकी दुसऱ्यालच कशी मिळते ?
Post a Comment