शाख़ो सें बर्गे-गुल नहीं झड़ते है बाग़ में
जे़वर उतर रहा है अरुसे बहार का । - अमीर मीनाई.
१२ ला असतांना मराठी विषयाच्या पुस्तकात श्री.नरेंद्र सिंदकर यांच्या "क्रेमलीनच्या बुरुजावरुन " या पुस्तकातील एक प्रकरण होते, त्यातला हा शेर डोक्यात घुसुन राहिला होता.
इतकी वर्षे तो आठवत नव्हता पण त्याचा मतितार्थ अंधुकसा आठवत असे, आज तो शेर सापडला.
अरे वेड्या, ही पानगळती नव्हे, या फुलांच्या पाकळ्या निरर्थक गळुन पडत नाहे आहेत, जणु नववधु मिलनाच्या ओढीने तयार हॊतांना, केलेला सर्व साजशृंगार उतरवुन ठेवत आहे.
4 comments:
अप्रतिम.... :)
गेली ३० वर्षे हा शेर माझ्या स्मरणात राहिला आहे
नितांत सुंदर.
- अमृता
मनातुन,
हा शेर खुप सुंदर आहे. मला अनुवाद फारसा नीट जमलेला नाही.
Post a Comment