Wednesday, December 09, 2009

पण का ?


टिकीटासाठी आपण लांबलचक रांगेत उभे असतो, नेमकी आपलीच रांग संथ गतीने पुढे सरकत असते. बाजुच्या रांगा भरभर संपत असतात.

आपला धीर संपतो, आपण धरलेली रांग सोडुन बाजुच्या रांगेत जाता, आपला नंबर लवकर लागेल करुन.

पण.

आता त्या नव्या रांगेचा वेळ मंदावतो. व तुमची मुळची रांग फार वेगाने पुढे सरकु लागते.

चरफडणे चरफडणे म्हणजे हेच का हो राजाभाऊ ?

2 comments:

अनिकेत वैद्य said...

Universal laws

Law of the Queue – The queue you are standing will always move slowly.

HAREKRISHNAJI said...

अनिकेत ,

आपण श्रीवर्धनला असता का ? मी चारपाच वेळा तेथे येवुन गेलो आहे, दिवेआगरला आलो असतांना.

आपल्याशी ब्लॉगवर ओळख झाल्याने आनंद झाला. असाच लोभ असावा.