खाण्यान अखेर बाजी मारली. गाना-बजाना सोडुन ते घरी लवकर परतले, बायकोने सकाळपासुन मेहनत घेत बनवलेला उंदियो आणि बाजरीची भाकरी खायला.
हा सिझन खाण्याचे वेड असणाऱ्यांसाठी उत्तम. या दिवसात बऱ्याच प्रकारच्या पापड्या बाजारात मिळातात. मग काय ...
(जर का ते वेळॆत घरी पोचले नसते तर त्यांची खैर नव्हती , म्हणुन का ते घाबरुन घरी लवकर गेले ?
पण मी काय म्हणतो राजाभाऊ , एखाद्या माणसाने किती घाबरावे आपल्या बायकोला ?
तसं नसत हो. आपली बायको आपल्यासाठी किती आणि कायकाय करत असते याची जाणीव ठेवायला हवी , तिच्या बिचारीच्या वाट्याला नवऱ्याकडुन , मुलाकडुन दोन शब्द कौतुकाचे सुद्धा मिळत नसावेत. कधीतरी तिला आम्ही म्हटलं आहात काय जेवण उत्तम झाले आहे ?
तेव्हा उंदियो वर आडवा हात मारणॆ झालेले आहे.

1 comment:
हे तुमचं पटलं.. कधीच म्हणत नाही, की एखादी गोष्ट छान झाली म्हणुन..! धन्यवाद, पुढे मात्र तारिफ करणं सुरु करतो..
Post a Comment