Sunday, December 06, 2009

gappa: Out to lunch ....



ब्लॉगवर तर नेहमीच भेटणॆ होत असते , पण ते ब्लॉगर जर प्रत्यक्षात एकामेकाला भेटले तर ?

जेवण हे तर केवळ निमित्तमात्र . एकामेकांशी खुप गप्पा मारणॆ हेच एकमेव उद्देष्ट.

पहिल्यांदा जेव्हा एक वर्षापुर्वी आम्ही भेटलो तेव्हा प्रत्येक जण एकामेकाला अनोळखी होता.
बोलबोलता एक वर्ष झाले, या दरम्यान तीनदा आम्ही सर्वजण भेटलो, एकत्र जेवलो, खुप गप्पा मारल्या.

या वेळी हे सर्कल वाढवले तर ?

आमच्या मॅडमनी या भेटीचे एवढे सुंदर वर्णन केले आहे की आता राजाभाऊंनी या वर काहीही लिहु नये.
एखाद्या जेष्ठ गवयाने महफिल येवढ्या उंचीवर नेवुन ठेवली असते की मग त्यानंतर कोणीही गावु नये तसेच.



12 comments:

रोहन... said...

please let me know if some of you are meeting ... i would like to join in ... :)

HAREKRISHNAJI said...

जरुर कळवीन. आपल्यासारख्या जिंदादिली व्यक्‍तीला भेटायला मला खुप आवडेल.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

आपली ओळख फार नाही पण मलाही आपल्याला व इतर ब्लॉगर्सना व्यक्तिश: भेटायला आवडेल.

नीरजा पटवर्धन said...

Marathi bloggers' meet... next time malahi kalava. jamat asel tar nakki yein.

Unknown said...

i also like to join..

रोहन... said...

धन्यवाद ... नक्की कळवा. मी वाट बघतोय.. मेल टाका डिरेक्ट ... chaudhari.rohan@gmail.com

रोहन... said...

धन्यवाद ... नक्की कळवा. मी वाट बघतोय.. मेल टाका डिरेक्ट ... chaudhari.rohan@gmai.com

HAREKRISHNAJI said...

कांचन , निरजा , योगेश आणि रोहन.

नक्की. आम्हा सर्वांनाही आपल्याला भेटायला खुप आवडेल.

Vivek S Patwardhan said...

Wah bhai wah! We will have to make elaborate arrangements for bloggers' meet! But more number will mean more fun!!

Vivek

Ruminations and Musings said...

I am also interested..

HAREKRISHNAJI said...

Ruminations and Musings.

Sure.

Nupur said...

cool write up :) Liked it and relived it :) It was indeed fun meeting you all :)

I'm looking forward to the next meet now :)