Saturday, December 26, 2009

काय शिंची ......

1.Where is your cell phone?
  
Mobile phone is immobile and I am mobile.

2.Your hair?

उडे जब जब झुल्फे तेरी कुवारीयोंका दिल मचले ..
गेले ते  केव्हाच सोडुन. कदाचीत दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर असतील, त्याने घातलेल्या विगमधे

3.Your mother?

लहाणपणीचा तिच्या हातचा खाल्लेला मार अजुन आठवतोय. आई ग .

4.Your father?

नशिब त्यांचे " आमचा बाप अन आम्ही " हे पुस्तक अस्मादिकांनी लिहायला घेतले नाही.
किती वर्षे माझ्यासारख्याला मुलाला अजुन सहन करतील ? त्याच्या सहनशक्‍तीचे, थंडपणाचे नवल वाटते.

5.Your favorite food?

श्रावणातले केळीच्या पानावरले वरणभात, किंवा मुगाचे बिर्डे, लिंबाचे गोडं लोणचे , मेतकुट आणि भरपुर भरपुर , खुप खुप उकडीचे मोदक. (भलेमोठाले पोट उगीच नाही , ते कमवावे लागते )

6.Your dream last night?

स्वप्न पडायला झोप मुळात यायला लागते.
कहु किस से मै कि क्या हे,  शबे ग़म बुरी बला है
 मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता ||

रंगीन ख्याब खो गये यादे बिछ्ड गयी
अब हम है और जीस्त का सहरा-ए-लक्कोदक |

7.Your favorite drink?

शहाळ्याचे पाणी, त्यात किंचीत लिंबु पिळावे, थोडासा मध वर पुदिन्याची दोनचार पानं, जरासे कोवळे खोबरे ( मलाई ) , छानसे थंडगार करुन

8.Your dream/goal?

भरपुर प्रवास करावा, सतत भटकत रहावे किंवा मग समाजसेवा करत रहावी ( चालला दुनियेच्या उठाठेव्या करायला, घरात सांगितलेले एक काम धडपणे करता येत नाहे = इती बायको.. )

9.What room are you in?

शोर बरपा है खाना-ए-दिल मे
कोई दिवार सी गिरी है अभी

10.Your hobby?

हमको है हर शाम कुछ शमएं जला लेनेका शौक
किसको फुर्सत है यहा आने की, आता कौन है |

11.Your fear?

मुझे  डर है मेरे ए चारागर ये चिराग तु ही बुझा ना दे

12.Where do you want to be in 6 years?

ए दिल मुझे ऐसी जगा ले चल जहा कोई ना हो

13.Where were you last night?

खयालो मे किसीके

14.Something that you aren’t?

व्यवहारी. One does not get what he deserves , he gets what he negotiates. ( What is that ? )

15.Muffins?

Blueberry

16.Wish list item?

Car, DSRL, Laptop and ...... and ......and................and .......................annnnnnnnnnnnnnnnnd ................


17.Where did you grow up?
अभी तक बचपना गया ही नही, मोठे होणे दुरच

18.Last thing you did?

कधी नाही ते बायकोशी चार शब्द प्रेमाचे बोलणे. Xmas spirit in the air

19.What are you wearing?

तन्हा मेरे मातम मे नही शाम सियह पोश
रेहता है सदा चाक गिरेबाने सहर भी ॥

मुखवटा व खादीचे जॅकेट भोपाळ वरुन आणलेले

20.Your TV?
रिमोट कंट्रोल बायकोच्या हाती माझा पण आणि टिव्हीचा देखील.

21.Your pets?

खुप काही पाळुन झाले अगदी माणसे सुद्धा. मग त्यात चार डॉबरमन कुत्रे, मासे, खार, पोपट, कासवं , लव्हबर्डस, सफे कबुतरं, आणि कोंबड्या देखिल

22.Friends?
सगळेच माझ्यासारखे विक्षिप्त आणि चक्रम.

23.Your life?

जिंदगी यु ही गुजर ही जाती क्यु तेरा राहगुजर याद आया ।


जिंदगानी तवील थी लेकिन मौत के इंतजार मे गुजरी |
जो भी गुजरी बुरी भली "सानी" आपके इख्तयार में गुजरी |

Well , Life is Beuatiful

24.Your mood?

Depressed as usual

25.Missing someone?

My cousin sister who died at the age of five 


26.Vehicle?

कधी येणार (एक दिर्घ निश्वास )

27.Something you’re not wearing?

मेरे चेहरे पे गम आश्कारा नही
मगर ये ना समझो मै गम का मारा नही

28.Your favorite store?

इन्दौर मधल्या सराफ्यातील सर्व खाद्यपदार्थांची दुकाने

29.Your favorite color?

चॉकलेटी

30.When was the last time you laughed?

कपाळ्यावरी सदा आठ्या. यहा हसना मना है

जब भी तकमीले मुहब्ब्त का खयाल आता है
मुझको अपने ही ख़यालो पे हॅंसी आती है ।

31.Last time you cried?

यु तो हर शाम उम्मीदों मे गुज़र जाती थी
आज कुछ बात है जो शाम पे रोना आया ।

मुझपे ही ख़त्म हुआ सिलसिला-ए-नौहागरी
इस क़दर गर्दिशे अय्याम पे रोना आया


32.Your best friend?

मुलाला करुन घ्यायचे होते, पण नाही जमले .

33.One place that you go to over and over?

फिर तेरे कूचे को जाता है ख़याल

34.One person who emails me regularly?

बॅंका. Credit Card Statement.

35.Favorite place to eat?

Courtyard Marriot, Hingewadi, Pune

14 comments:

अपर्णा said...

हरेकृष्णजी बरीच माहिती मिळाली आपल्याबद्दल....मला वाटलं तुम्ही टांगुन घेणार नाही पण ख्रिसमस स्पिरीट बहुधा...:)

HAREKRISHNAJI said...

नव्हतोच टांगुन घेणार. एक तर त्यात मशिन नादुरुस्त , पण या ख्रिसमस स्पिरीट मुळे प्रथम जावुन दुरुस्त केले, काय करणार उत्तरे द्यायची होती ना.

जरासा बदल आहे.

Anonymous said...

मी पण या पोस्टची वाट पहात होतो. :)

क्रांति said...

uttaratale sagle sher agi khas ani samrpak ahet! hi style chhan ahe uttranchi.

Vivek S Patwardhan said...

Wah bhai, majja aali vachayla!

Witty, and with humour,

[I am going to ask you some 'difficult' questions now! ;)]

Vivek

Gouri said...

mala vatale hote ki pratyak prashnasathi tumachya khaas style madhye ek vegali post banu shakel :)

maja aali uttare vachatana

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

आज तुमच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. अगदी अंतरंग कळलं म्हणा ना! Well! Life is beautiful!

HAREKRISHNAJI said...

kayvatelte , क्रांती.

लिहिले आपले जमेल तसे.

विवेकजी,

मला मिळालेले हे टॅग पुढे दुसऱ्याकडॆ पास करायचे असते म्हणॆ. आपल्याला मी टॅग करु का ? आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडॆल.

गौरीजी,

लिहीन की फुरसतीत. सध्याला वेळ भलताच महाग झालायं.

कांचन कराई,

अंतरंग कळायला येवढं सोप आहे होय ?

Gouri said...

charitarthasathi - something at IIT Pawai?

HAREKRISHNAJI said...

Gouri,

Who, me and IIT ?

Gouri said...

wild guess :D

Mugdha said...

malaa prachand aavadala tumcha pratyek uttar............
KHATARNAAK....!!

HAREKRISHNAJI said...

गौरी,
आपण लिहिल्याप्रमाणे लिहायला सुरवात केलेली आहे .

Mughdha,

Thx

Gouri said...

tag he nimitt. tumhi khoop chhaan, insightful lihitaa aahet ya prashnanchya madhyamatoon.