Sunday, December 19, 2021

श्री झालावाडी

 राजाभाऊ पाचगणी-महाबळेश्वरला दोन गोष्टीसाठी जातात.

पाचगणीला "श्री झालावाडी "  मधे गुजराती जेवण जेवायला व सिझन मधे "मॅप्रो गार्डन" मधे स्टॉबेरी वीथ क्रिम " खायला. 

"मॅप्रो गार्डन" आता लोणावळ्याला सुरु झाले आहे.  मुंबई-पुणे हायवेवर. नांगरगाव.







No comments: