अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
नशीब मार खाल्ला नाही. त्या ऐवजी खायला मिळालं "मलई कोफ्ता, हराभरा कबाब, गाजर हलवा आणि काश्मीरी पुलाव"
राजाभाऊंनी आपल्या फर्माईश चॅनलचे बटण ऑन केले. "बरच दिवस झाले काही स्पेशल केले नाहीस, रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलायं"
Post a Comment
No comments:
Post a Comment