हल्ली राजाभाऊंच्या बिग बजार मधल्या फेऱ्या खुप वाढल्या आहेत.
लोकं बिग बजार मधे किराणा माल खरेदी करायला जातात आणि राजाभाऊ वेगळ्याच कारणासाठी.
अप्रतिम खाणॆ. रुचकर आणि चवदार.
आज तेथे जेवल्यानंतर केशर लस्सी, बदाम पिस्तानी भरलेली पितांना खुप बहार आली.
गेल्या आठवड्यात छोले कुलचे, आज पनीर लबाबदार कुलचे सोबत वर केशर लस्सी आणि बदामानी भरलेली एक बंगाली मिठाई.
Big Bazaar at Atria Mall Worli, Mumbai.
No comments:
Post a Comment