आर्य भवन , माटुंगा
एकादे उपहारगृह आपल्या डोळ्यासमोर असते, पण तुमची निष्ठा दुसऱ्यांपाशी असल्यामुळॆ त्याच्यात जायला राजाभाऊ जास्त उत्सुक नसायचे. का कोण जाणे एक दिवस राजाभाऊ
"आर्य भवनात" शिरले आणि मेन्यु बघताच त्यांचे डोळे लकाकले.
जे इड्डीअप्पम आपल्याला कोची मधे खायला फार आवडले होते आणि मुंबईमधे आपल्याला ते कुठे मिळते हे ठाऊक नसल्यामुळे त्यापासुन वंचीत होते ते इड्डीआप्पम अखेरीस येथे मिळाले तर.
मग काय राजाभाऊंची मज्जाच.
No comments:
Post a Comment