Tuesday, December 28, 2021

दयाराम दामोदर




 

दयाराम दामोदर, दादर टी.टी. मुंबई मधे जशी मस्त सुतारफेणी  मिळते तसंच स्नॅक्सपण मस्त मिळतात


विषेश करुन खोबरा पॅटीस, खांडवी, इ. 


सोबत मिळणाऱ्या चटणी बरोबर खोबरा पॅटीस खाण्यात जी मजा येते ना. पण त्यात एकच समस्या आहे. सकाळी चटणी मिळत नाही, दुपारच्या नंतर ती मिळायला लागते.

No comments: