इडली हाऊस.
"हाय कंबक्त तुने इडली नही खायी." "इडली हाऊस" बद्दल पहिल्यांदा समजले तेव्हा राजाभाऊंची पहिली प्रतिक्रिया काय असेल तर नुसती इडली खाण्यासाठी काय एवढे माटुंग्याला जायचे. इडली असुन असुन काय असेल ?
पण तेथे गेल्यावर राजाभाऊ अचंबीत झाले, इडलीचे आपल्या ठावुक नसलेले हे एवढे प्रकार ? येथे तर इडली आणि इडलीच. आता आपण भिडायचे. त्यांनी ठरवले सर्वच प्रकार खावुन पहायचे.
फणसाच्या पानातली, केवड्याच्या पानातली इडली, खोट्टु इडली, मुंडो इडली, काकडी इडली, काळीमिरीची इडली, तोबा, तोबा काय खाऊ नी काय नाही ? परत त्यांच्या सोबत दाक्षिण्यात अनेक चटण्या.
62, Ram Bhavan, Babasaheb Ambedkar Road, Maheshwari Udyan E), Kings Cir, Matunga Navjivan Society, Matunga, Mumbai, Maharashtra 400019
No comments:
Post a Comment