ओल्या काजुची उसळ म्हणजे क्या कहना , पण शहरात हे ओले काजु खुप महाग मिळतात. राजाभाऊ एकदा रोह्याजवळ असलेल्या "नारळी" नावाच्या गावात त्यांच्या स्नेहांकडे गेले होते.
वाटेत विकायला ओले काजु विकायला बसलेल्या ह्यांना बघुन काळेकाकु एकदम खुश.
किती घेवु नी किती नाही असं झाले.
No comments:
Post a Comment